Viral Video: भिवंडीत पाण्यावर तरंगणारी कार, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

भिवंडीतील तलावात थेट कार तरंगण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

पाण्यावर तरंगणारी बोट, नाव तुम्ही बरेचदा पाहिलं असेल. पण भिवंडीतील (Bhiwandi) तलावात थेट कार (Car) तरंगण्याचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होताना दिसत आहे. तलावात ही कार जावून कशी पडली किंवा या कारचा मलक कोण या बाबतची अद्याप सविस्तर माहिती पुढे आली नसली तरी सोशल मिडीयावर या व्हिडीओची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement