रशियाने फायर फायटिंग आणि पाण्यावर पेट्रोलिंग करण्यासोबतच सर्च आणि रेस्क्यू या कामांसाठी खास एअरक्राफ्ट डिझाईन केले आहे. Beriev Be-200 Altair aircraft असं त्याचं नाव आहे. याचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे त्यामध्ये जमिनीवरून पाण्यावर आणि पाण्यातून आकाशात हे एअरक्राफ्ट उडाण घेताना दिसत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)