Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने ठाणे येथील Bhasta Dam उजळले तिरंगी रंगात (Watch Video)

या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ठाणे येथील भास्ता धरणावर अशीच भावना दिसली.

Bhasta Dam (संग्रहित संपादित प्रतिमा)

यावर्षी भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. या दिवसाचे औचित्य साधत संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत देशातील अनेक ठिकाणी तिरंगा फडकवण्यात येत आहे. राष्ट्रावरील आपले प्रेम अतुलनीय आहे आणि ते कोणत्याही सीमांच्या पलीकडचे आहे. या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ठाणे येथील भास्ता धरणावर अशीच भावना दिसली. आज हे धारण तिरंग्याने उजळून निघाले. सध्या या धरणाचा या तिरंगी रंगातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now