Autorickshaw Driver Slapped Woman Passenger: भाडे रद्द केल्याने ऑटोचालकाने महिला प्रवाशाच्या कानाखाली मारली, व्हिडिओ व्हायरल
एका ऑटोरिक्षा चालकाने तरुणीला थप्पड मारली आहे. ऑटो बुक केल्यानंतर अचानक भाडे रद्द केले म्हणून हा ऑटोचालक कथीतरित्या चिडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाआहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका ऑटोरिक्षा चालकाने तरुणीला थप्पड मारली आहे. ऑटो बुक केल्यानंतर अचानक भाडे रद्द केले म्हणून हा ऑटोचालक कथीतरित्या चिडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाआहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, चालक रागात आहे आणि तो प्रवासी महिलांना अर्वाच्च भाषेत बोलत असून शिवीगाळही करतो आहे. चिडलेला हा ऑटोचालक अचानक पणे या मुलीच्या कानाखाली लगावतो.
ऑटोरिक्षाचालकाचे महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)