Jharkhand : जमशेदपूर येथे भक्तांनी चक्क बनवले 'गणपती बाप्पाचे आधार कार्ड', अनोखी सजावट पाहण्यासाठी अनेकांनी केली गर्दी

झारखंड येथील जमशेदपूरमध्ये भक्तांनी चक्क आधार कार्डच्या थीमची सजावट करत, चक्क बाप्पाचे आधार कार्ड बनवले आहे, पाहा अनोखी सजावट

Ganpati Bappa's Aadhaar Card

Jharkhand :आपला बाप्पा हटके आणि सुंदर दिसावा म्हणून गणपतीसाठी सुंदर मखर बनवले जाते, हटके सजावट करण्याचा अट्टहास प्रत्येक भक्ताचा असतो. झारखंड येथील जमशेदपूरमध्ये भक्तांनी चक्क आधार कार्डच्या थीमची सजावट करत, चक्क बाप्पाचे आधार कार्ड बनवले आहे. अनोखी सजावट पाहण्यासाठी भक्त दुरून येत आहे. गणपती बाप्पाचे आधार कार्ड भक्ताने बनवले आहे.

पाहा,  बाप्पाचे आधार कार्ड:

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)