Artistic Cheating: स्पॅनिश कायद्याच्या विद्यार्थ्याने चक्क 11 पेनांवर कोरल्या नोट्स; वायरल फोटो पाहून नेटकरी देखील आवाक

स्पॅनिश विद्यार्थ्याने 11 पेनांवर आपला अभ्यासक्रम विशिष्टप्रकारे कोरलेला पहायला मिळत आहे.

परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एका कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने केलेल्या चिटिंगमुळे नेटकरी आवाक  झाले आहेत. स्पॅनिश विद्यार्थ्याने 11 पेनांवर आपला अभ्यासक्रम विशिष्टप्रकारे कोरलेला पहायला मिळत आहे.  अगदी लहान अक्षरांमध्ये त्याने नोट्स पेनावर लिहल्या आहेत. प्रोफेसर Yolanda De Lucchi यांनी ट्वीटर वर हा फोटो शेअर केला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement