Viral Video: वरमाला घातल्यानंतर नवरीचा आनंद गगनात मावेना, केला दिलखुलास नाच, व्हिडिओ झाला व्हायरल
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरमाला सोहळ्यानंतर नववधू जोरात नाचताना दिसत आहे. त्याच वेळी, वर स्टेजवर तिच्याकडे पाहून हसत उभा आहे.
सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये अनेकदा लग्न समारंभांशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होतात. कधी त्याचा एखादा गोंडस क्षण व्हायरल होतो, तर कधी तो त्याच्या धमाल नृत्याने इंटरनेटवर अधिराज्य गाजवतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरमाला सोहळ्यानंतर नववधू जोरात नाचताना दिसत आहे. त्याच वेळी, वर स्टेजवर तिच्याकडे पाहून हसत उभा आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ वरमाला नंतर शूट करण्यात आल्याचे दिसते. आपण पाहू शकता की वधू आणि वर दोघांनीही हार घातले आहेत. या दरम्यान, वधू आपला आनंद रोखू शकत नाही आणि लगेचच वरमाला नंतर, ती जोरदार नाचू लागते. व्हायरल क्लिपमध्ये वधूचा चेहरा पाहण्यासारखा आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement