Telangana: रेल्वे ट्रॅकजवळ इंस्टाग्राम रील शूट करणं तरुणाला पडलं महागात; थोडक्यात वाचला जीव, Watch Viral Video
हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रेनने धडक दिल्याने हा तरुण हवेत फेकला गेला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Telangana: तेलंगणातील काझीपेठ रेल्वे स्थानकाजवळील वड्डेपल्ली टँक येथे रेल्वे रुळांवर व्हिडिओ शूट करत असताना एका तरुणाला रेल्वेने धडक दिली. या घटनेत तरुणाला गंभीर दुखापत झाली. हा तरुण इन्स्टाग्रामवर रिल तयार करत होता. यादरम्यान पाठीमागून वेगवान ट्रेन आली आणि ट्रॅकजवळ उभ्या असलेल्या तरुणाला रेल्वेची जोरदार धडक बसली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ट्रेनने धडक दिल्याने हा तरुण हवेत फेकला गेला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)