Lost Death Certificate: एखाद्या जिवंत माणसाचे मृत्यूचे प्रमाणपत्र हरवले असे कधी ऐकले आहे का ? बरं, वर्तमानपत्रातील जाहिरात पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसणार आहे. अलीकडेच, एका नागरिकाने 'हरवले आणि सापडले' जाहिरातीमध्ये एक विचित्र जाहिरात लावली आहे. जाहिरातीमध्ये, त्याने आसाममध्ये कुठेतरी हरवलेल्या मृत्यू प्रमाणपत्राचा उल्लेख केला. इंटरनेटवर या जाहिरातीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे . वापरकर्त्यांना आश्चर्य वाटते की, तो स्वर्गातून काही मदत मागत आहे का ?  आणि एकदा सापडल्यानंतर प्रमाणपत्र नक्की कुठे पोहोचवले पाहिजे. दरम्यान, वर्तमानपत्राच्या जाहिरातीवर ट्विटर वापरकर्त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.पाहा

वापरकर्त्यांनी दिलेल्या मजेशीर प्रतिक्रिया, पाहा 

वापरकर्त्यांनी दिलेल्या मजेशीर प्रतिक्रिया, पाहा 

वापरकर्त्यांनी दिलेल्या मजेशीर प्रतिक्रिया, पाहा 

वापरकर्त्यांनी दिलेल्या मजेशीर प्रतिक्रिया, पाहा 

वापरकर्त्यांनी दिलेल्या मजेशीर प्रतिक्रिया, पाहा 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)