Viral Video- Girl Dancing On Bike: रस्त्यावरील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून चालत्या स्कूटीवर मुलीने केला डान्स; पहा व्हिडिओ
हा व्हिडिओ एका मुलीचा आहे. ज्यामध्ये मुलगी स्कूटीवर स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नवसारी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
Viral Video- Girl Dancing On Bike: गुजरातमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. पण, स्टंटबाजी करणाऱ्यांना कसलीच भीती नसल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका मुलीचा आहे. ज्यामध्ये मुलगी स्कूटीवर स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नवसारी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Women Fight in Latur Video: लातूर मध्ये महिला प्रवासी आणि वाहक एकमेकींना भिडल्या! (Watch Video))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement