Wrong Woman Murdered: रिलेशनशीप मध्ये नकार आल्याने तरूणाचा राग अनावर; Snapchat फ्रेंड समजून चूकीच्या महिलेची केली हत्या
रागाच्या भरात Snapchat फ्रेंड समजून चूकीच्या महिलेची हत्या करणारा अटकेत आला आहे.
रिलेशनशीप मध्ये प्रस्ताव नाकारणाऱ्या महिलेला ठार मारण्याचा प्लॅन घेऊन 25 वर्षीय तरुण आंध्रप्रदेश मध्ये आला. रागाच्या भरात Snapchat फ्रेंड समजून चूकीच्या महिलेची त्याने हत्या केली. ही घटना आंध्रप्रदेशच्या Dr B R Ambedkar Konaseema जिल्ह्यातील आहे. आरोपी एका तरूणीसोबत चॅट करत होता हळूहळू प्रेमात पडला. पण ती विवाहित असल्याने तिने त्याला नाकारलं. याचा बदला घेण्यासाठी त्याने हत्येचा प्लॅन आखला पण चूकीच्या महिलेवर हल्ला केला आणि एकीचा नाहक बळी गेला. नक्की वाचा: Guwahati Double Murder: प्रियकराच्या मदतीने महिलेने पती आणि सासूची केली हत्या; मृतदेहाचे अनेक तुकडे करून ठेवले रेफ्रिजरेटरमध्ये .
पहा ट्वीट
Police in #AndhraPradesh's Dr B R Ambedkar Konaseema district have arrested a youth who hacked a woman to death mistaking her for his snapchat friend.
The 25-yr-old had come to the town with a plan to kill a woman who had rejected his proposal for a relationship. pic.twitter.com/98OB0VoY1F
— IANS (@ians_india) April 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2023 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

