Viral Video: धक्कादायक! डोळा दुखतो म्हणुन महिला नेत्र तज्ञांकडे गेली, बघते तर काय डोळ्यात तब्बल २३ आयलेन्स, नेत्रतपासणी करताना डॉक्टरही चक्रावले

झोपण्यापूर्वी लेन्सेस आठवणीने काढून ठेवा असा सल्ला कायम डॉक्टांकडून देण्यात येतो पण तो न ऐकल्या जीवावर बेतू शकते हे सांगणारा हा जिवंत व्हिडीओ आहे.

हल्ली लोकांना आरोग्य, आपलं असणं यापेक्षा आपलं दिसणं अती महत्वाचं वाटतं. बरीच लोक चष्मा टाळण्यासाठी किंवा आपले डोळे सुंदर दिसावे यासाठी लेन्ससेसचा वापर करतात. पण हे लेन्सेस वापरत असताना पुरेपुर कायजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. झोपण्यापूर्वी लेन्सेस आठवणीने काढून ठेवा असा सल्ला कायम डॉक्टांकडून देण्यात येतो पण तो न ऐकल्या जीवावर बेतू शकते हे सांगणारा हा जिवंत व्हिडीओ आहे. ज्यात या महिलेच्या डोळ्यातून एक दोन नाही तर तब्बल २३ लेन्सेस निघाली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ophthalmologist | Dr. Katerina Kurteeva M.D. | Newport Beach (@california_eye_associates)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement