2 Planes Nearly Collide: प्रवाशांनी भरलेली दोन विमाने टक्कर होण्यापासून थोडक्यात बचावले; अखेरच्या क्षणी रद्द करावे लागले लँडिं, पहा Graphic Video
या घटनेचा ग्राफिक्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात विमाने एकमेकांना धडकल्याचं पाहायला मिळत आहे.
2 Planes Nearly Collide: न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर 2 प्रवासी विमाने टक्कर होण्यापासून थोडक्यात बचावले. त्यानंतर एका विमानाचे शेवटच्या क्षणी लँडिंग रद्द करण्यात आले. या घटनेचा ग्राफिक्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात विमाने एकमेकांना धडकल्याचं पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - 'Ice Cream Chor' Caught on Camera in Mumbai: बोरिवलीतील सुपरमार्केटमधून चोरट्यांनी चोरला आईस्क्रीमसह डीप फ्रीझर; आईस्क्रीम चोरांचा CCTV व्हिडिओ व्हायरल)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
Advertisement
Advertisement
Advertisement