2 Planes Nearly Collide: न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर 2 प्रवासी विमाने टक्कर होण्यापासून थोडक्यात बचावले. त्यानंतर एका विमानाचे शेवटच्या क्षणी लँडिंग रद्द करण्यात आले. या घटनेचा ग्राफिक्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात विमाने एकमेकांना धडकल्याचं पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - 'Ice Cream Chor' Caught on Camera in Mumbai: बोरिवलीतील सुपरमार्केटमधून चोरट्यांनी चोरला आईस्क्रीमसह डीप फ्रीझर; आईस्क्रीम चोरांचा CCTV व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)