Uttarakhand Shocker: उत्तराखंडमधील चमोली येथे मोटारसायकलवरून जात असताना दगड कोसळून 2 जणांचा मृत्यू; पहा व्हिडिओ
वृत्तानुसार, बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गौचर आणि कर्णप्रयाग दरम्यान चटवापीपलजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल शाही (36) आणि सत्य नारायण (50) हे दोघे हिमालयीन मंदिरातून मोटारसायकलवरून परतत असताना ही घटना घडली.
Uttarakhand Shocker: शनिवारी उत्तराखंड (Uttarakhand) मधील चमोली (Chamoli) येथे दरड कोसळल्याने हैदराबादमधील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात पर्यटक महामार्गावर ढिगाऱ्याखाली चिरडलेले दिसत आहेत. वृत्तानुसार, बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर गौचर आणि कर्णप्रयाग दरम्यान चटवापीपलजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल शाही (36) आणि सत्य नारायण (50) हे दोघे हिमालयीन मंदिरातून मोटारसायकलवरून परतत असताना ही घटना घडली.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)