Jamaica Shark Attack: मॉन्टेगो खाडी पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा शार्क हल्ल्यात मृत्यू
यात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
Jamaica Shark Attack: मॉन्टेगो खाडीत एका शार्कने 16 वर्षीय जमैकन हायस्कूलच्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. यात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे शर्कच्या हल्ल्याची ही घटना घडली. त्यानंतर त्याचा मृतदेह लवकर मिळाला नाही. मंगळवारी एका मच्छीमाराला त्याचा मृतदेह बेटाच्या उत्तरेस पाण्यात सापडला होता. दरम्यान, मॉन्टेगो खाडीत शार्क हल्याची घटना ही अत्यंत दुर्मीळ आहे. 1749 पासून केवळ तीन वेळा शार्क हल्ल्यांची येथे नोंद झाली आहे.
16 वर्षीय मुलाचा शार्क हल्ल्यात मृत्यू
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)