Snake Video: तेलंगणाच्या सिकंदराबाद पार्कमध्ये कचर्यात आढळला 14 फूटी साप (Watch Video)
उद्यानातील कचरा उचलत असताना हा 14 फूट मोठा साप दिसला.
तेलंगणाच्या सिकंदराबाद पार्कमध्ये कचरा उचलताना अचानक त्यामध्ये 14 फूटी लांब सापाची सळसळ जाणवली. सापाला पाहून सार्यांची घाबरगुंडी उडाली होती पण वेळीच सर्पमित्रांनी येऊन त्याची सुखरूप सुटका केली आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement