Pet Dog Bite Zomato Boy: झोमॅटो बॉयला पाळिव कुत्र्याचा चावा, पनवेल तालुक्यातील कोन इंडियाबुल्स येथील घटना; व्हिडिओ व्हायरल

पनवेल तालुक्यातील कोन इंडियाबुल्स येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसते की, लिफ्टमधून बाहेर पडत असताना एक पाळीव कुत्रा झोमॅटो बॉयला चावतो आहे. हा कुत्रा पाळीव असून, त्याचा मालक साखळी लावून त्याला लिफ्टजवळ घेऊन उभा असल्याचेही पाहायला मिळते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)