World Tourism Day 2021: जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रम धोरण राबवण्याची घोषणा

आज जगभरात जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जमीन, हवा आणि पाणी या तीनही प्रकारातील साहसी पर्यटनास चालना देण्यासाठी ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ राबविण्यात येत आहे. असं सांगण्यात आले आहे.

Tourism (Photo Credit: Facebook)

जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रम धोरण राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात जमीन, हवा आणि पाणी या तीनही प्रकारातील साहसी पर्यटनास चालना याद्वारा दिली जाणार आहे.

MAHARASHTRA DGIPR ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement