जागतिक आरोग्य दिन निमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने फिट महाराष्ट्र उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्धाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया येथे गुरुवारी (७ एप्रिल) स. ९ वा. होणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)