Women Saved Drowning Child Viral Video: 12 वर्षांच्या बुडणार्‍या मुलाला वाचवण्यासाठी महिलेची जीवावर उदार होत नदीतत उडी; सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल (Watch Video)

महिलेने जीवावर उदार होत पाण्यात उडी मारल्याने तिचं कौतुक होत आहे.

Drowning | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गुजरातच्या भावनगर मध्ये एका महिलेने नदीत बुडणार्‍या 12 वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. दरम्यान या महिलेने जीवावर उदार  होत पाण्यात उडी मारल्याने तिचं कौतुक होत आहे. या महिलेच्या समयसूचकतेमुळे मुलाचे प्राण वाचवण्यासाठी मदत झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement