Shankarrao Kolhe: शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुआयामी नेतृत्व गमावले- उद्धव ठाकरे

ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातील बहुआयामी आणि भारदस्त नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Shankarrao Kolhe

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement