Lalbaugcha Raja Prasad Online: Jio Mart आणि Paytm च्या सहकार्याने यंदा भाविकांना मिळणार लालबागच्या राजाचा घरपोच प्रसाद
लालबागच्या राजाचा प्रसाद ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ मार्ट (Jio Mart) व पेटीएम (Paytm) यांच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे.
Lalbaugcha Raja Prasad Online: मुंबईतील लालबागच्या राजाचा प्रसाद तुम्हांला घरपोच मिळावा याकरिता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshshotsav Mandal) सोय करण्यात आली आहे. लालबागच्या राजाचा प्रसाद ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ मार्ट (Jio Mart) व पेटीएम (Paytm) यांच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे. प्रसादाच्या ॲार्डर करीता https://lalbaugcharaja.com/online-prasad/ या वेबसाईटला भेट द्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो mahresult.nic.in ठरणार अत्यंत महत्त्वाची
Advertisement
Advertisement
Advertisement