Lalbaugcha Raja Prasad Online: Jio Mart आणि Paytm च्या सहकार्याने यंदा भाविकांना मिळणार लालबागच्या राजाचा घरपोच प्रसाद

लालबागच्या राजाचा प्रसाद ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ मार्ट (Jio Mart) व पेटीएम (Paytm) यांच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे.

Lalbaugcha Raja Prasad Online: Jio Mart आणि Paytm च्या सहकार्याने यंदा भाविकांना मिळणार लालबागच्या राजाचा घरपोच प्रसाद
Lalbaugcha Raja 2022 First Look

Lalbaugcha Raja Prasad Online: मुंबईतील लालबागच्या राजाचा प्रसाद तुम्हांला घरपोच मिळावा याकरिता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshshotsav Mandal) सोय करण्यात आली आहे. लालबागच्या राजाचा प्रसाद ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ मार्ट (Jio Mart) व पेटीएम (Paytm) यांच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे. प्रसादाच्या ॲार्डर करीता  https://lalbaugcharaja.com/online-prasad/ या वेबसाईटला भेट द्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2022 02:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).