BMC: मुंबई महानगरपालिकेने नवरात्रीच्या शुभेच्छा देत नागरिकांना केले 'हे' आवाहन
आजपासून (7 ऑक्टोबर 2021) नवरात्रीचा सण सुरू होत आहे. दुर्गा देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाला आहे.
आजपासून (7 ऑक्टोबर 2021) नवरात्रीचा सण सुरू होत आहे. दुर्गा देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव 9 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या प्रसंगी अनेक राजकीय नेते, खेळाडू, कलाकार सोशल मीडियाच्या माध्यामातून नवरात्रीच्या शुभेच्छा देत आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनेही नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्वांना सुरक्षित राहण्याचे आणि दांडिया न खेळण्याचे आवाहन केले आहे. ट्वीट-
This Navratri, let us play it safe from Covid-19!
Wishing everyone a happy and peaceful Navratri.#Navratri2021 pic.twitter.com/7y3Zd3f5Qo
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2021 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

