Kharghar: खारगरमध्ये नेमकं काय घडलं? अजित पवारांनी आरटीआयद्वारे मागितली माहिती

खारगरमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिलं

Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळ्यात नवी मुंबई (Navi Mumbai) येथील खारघर (kharghar heat stroke) येथे घडलेल्या दुर्घटनेत 14 श्री सेवकांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या घटनेची आरटीआयद्वारे माहिती मागितली आहे.

खारगरमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती घेण्यासाठी पवारांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे, नेमका मृतांचा आकडा किती याबाबत संभ्रम आहे. कार्यक्रमादरम्यान काही सुविधा देण्यात आल्या नसल्याचे काही लोक सांगत आहेत. आम्हाला अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट मिळालेला नाही. असे देखील अजित पवारांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now