Wet Drought in Maharashtra: विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करावा - विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची मागणी

विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी -पूरस्थितीने राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे अधिवेशन तात्काळ बोलवावे अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज (25 जुलै) केली आहे. दरम्यान अतिवृष्टी -पूरस्थितीने राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे अधिवेशन तात्काळ बोलवावे असे देखील त्यांनी आज बोलून दाखवले आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now