Devendra Fadnavis Takes Thackeray's Head On: आम्ही ठाकरेंना घाबरत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

मुंबई जळणार असे ते म्हणाले होते, पण माचिसची काडीही जाळली नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

आम्ही 32 वर्षीय आदित्य ठाकरेंना घाबरत नाही. तसेच त्यांच्या वडिलांना म्हणजे उद्धव ठाकरेंनाही घाबरत नाही. ठाकरेंच्या नाकाखाली 50 लोक वाहून गेले आणि ते काहीच करू शकले नाही. मुंबई जळणार असे ते म्हणाले होते, पण माचिसची काडीही जाळली नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now