Watch Video: DRI ने एका प्रवाशाकडून विमानतळावर जप्त केले 3.36 किलो कोकेन

महसूल गुप्तचर संचालनालय अर्थातच DRI ने एका प्रवाशाकडून तब्बल 3.36 किलो कोकेन जप्त केले आहे. हा प्रवासी इथोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ET-640 द्वारे अदिस अबाबाहून मुंबईला आला होता. हा व्यक्ती भारती नागरिक आहे. CSMI विमानतळ मुंबई येथे दाखल होताच त्याला पकडण्यात आले. त्याने साबनाच्या आकाराचे मणाचे 16 लहान बॉक्स बनवले होते. ज्याखाली त्याने कोकेन लपवले होते. ही कारवाई 01.02.23 रोजी करण्यात आली.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement