Watch: धुळे-सोलापूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; केबिन पूर्णपणे जळून खाक, व्हिडीओ व्हायरल
या आगीत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर एका ट्रकला आग लागली आहे. सध्या या ट्रकचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रकला आग लागल्यानंतर ट्रकमधून धुराचे लोण उठत आहेत. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रकने पेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.
पहा व्हिडीओ-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement