महाराष्ट्रच्या गडचिरोलीमध्ये आदिवासींनी खास पारंपारिक अंदाजात होळीच्या सेलिब्रेशनला केली सुरूवात (Watch Video)

आदिवासी संस्कृतीनुसार महाराष्ट्राच्या गडचिरोलीमध्येही खास होळीचं सेलिब्रेशन सुरू आहे. पारंपारिक गाणी, नृत्याच्या ठेकावर काही मंडळी थिरकताना दिसली आहेत.

Holi | PC: Twitter/ANI

होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या रीती-रीवाजांनी साजरा केला जातो. निसर्गच मुक्तहस्ते रंगांची उधळण करणार्‍या या सणात आदिवासी जमात देखील आपले रंग भरत असते. आदिवासी संस्कृतीनुसार महाराष्ट्राच्या गडचिरोलीमध्येही खास होळीचं सेलिब्रेशन सुरू आहे. पारंपारिक गाणी, नृत्याच्या ठेकावर काही मंडळी थिरकताना दिसली आहेत.

आदिवासींची होळी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement