'इंतजार करो कलतक’; Sanjay Raut यांचे ट्वीट, उद्या नवा धमाका करण्याच्या तयारीत
सोबतच त्यांनी 'संकल्प भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा' असे भाजपचे (BJP) बॅनरदेखील जोडले आहे
गेले अनेक दिवस शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे. एकमेकांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे दोन्ही पक्षातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात आज संजय राऊत यांनी 'इंतजार करो कलतक!' असे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी किरीट सोमय्या, बीजेपी महाराष्ट्र, पीएमओ इंडिया, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींची नावे नमूद केली आहेत. सोबतच त्यांनी 'संकल्प भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा' असे भाजपचे (BJP) बॅनरदेखील जोडले आहे. यामुळे उद्या काय होणार याची उत्सुकता लागली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Pankaja Munde Harassment Case: पंकजा मुंडे यांना अश्लिल मेसेज; पुणे येथून एकास अटक
Advertisement
Advertisement
Advertisement