Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात रंगबेरंगी फुलांची आरस, पहा फोटो

कार्तिकी एकादशी निमित्त पंढपूरातील विठ्ठम मंदिरासह श्री.नामदेव पायरी श्री. विठ्ठल सभामंडप श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा (Vitthal Rukhmini Official Puja) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादेतील (Aurangabad) गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. तर कार्तिकी एकादशी निमित्त पंढपूरातील विठ्ठम मंदिरासह श्री.नामदेव पायरी श्री. विठ्ठल सभामंडप श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

 

 

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement