Viral Video: ट्रेनवर चढून स्टंटबाजी करणं पडलं महागात, ओव्हरहेड वायर पकडल्यामुळे स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी; पहा व्हिडीओ

ओव्हरहेड वायर पकडल्यामुळे स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना पुणे रेल्वे स्थानकावर घडली आहे.

पूणे रेल्वे स्थानकावर गोरखपूर एक्सप्रेसच्या टपरावर चढून एक तरुण स्टंटबाजी करताना दिसला. परिसरातील नागरिंकानी त्याला थांबवलं असता कोणालाही न जुमानता हा पठ्ठ्या ट्रेनवर चालताना दिसला. आधार म्हणून या तरुणाने ओव्हरहेड वायर पकडली आणि जागीच मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement