Vinayak Mete Dies In Car Accident: पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस ते रोहित पवार यांच्याकडून विनायक मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त!
पनवेल-खालापूर रोड वरील माडप बोगद्याजवळ ट्रकने धडक दिल्याने अपघातग्रस्त झालेल्या विनायक मेटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पनवेल-खालापूर रोड वरील माडप बोगद्याजवळ ट्रकने धडक दिल्याने अपघातग्रस्त झालेल्या विनायक मेटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मेटे यांच्यावर एमजी रूग्णालयात उपचार सुरू होते पण मदत वेळेवर मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहा विनायक मेटेंसाठी श्रद्धांजलीपर ट्वीट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंकजा मुंडे
रोहित पवार
राजेश टोपे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement