विरोधी पक्ष नेते Vijay Wadettiwar यांच्याकडून मराठा आरक्षण प्रश्नी विशेष महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सत्र बोलावण्याची मागणी

जालाना मध्ये शुक्रवारी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, गोळीबार करण्यात आल्याने निषेध व्यक्त केला जात आहे.

Maharashtra Legislature | (File Photo)

विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते  आणि काँग्रेस आमदार यांनी मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. ते म्हणाले की मंजूर ठराव संसदेच्या विशेष सत्रांमध्ये मांडले जावेत आणि EWS च्या मार्गावर मंजूर करावेत. दरम्यान जालना मधील घटनेनंतर राज्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement