मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये 15 ऑक्टोंबर 2021 ला लसीकरण बंद राहणार आहे. यानंतर 16 ऑक्टोंबरला पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येईल. असे ट्विट मुंबई मनपाने केले आहे.
प्रिय मुंबईकर,
दिनांक १५ ऑक्टोबर, २०२१ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण बंद राहणार आहे.
१६ ऑक्टोबर रोजी लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल.
लसीकरणाविषयी अद्ययावत माहिती आम्ही आपल्याला देत राहू.#MyBMCVaccinationUpdate https://t.co/54GlP8FGBV
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)