Corona Vaccination: मुंबईत उद्यापासून पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात

मुंबई महानगरपालिकेला कोविशिल्डचे दीड लाख तर, कोवॅक्सिनचे 10 हजार 240 डोस प्राप्त झाले आहेत.

Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

मुंबईत उद्यापासून लसीकरण मोहिमेला पुन्हा सुरुवात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेला कोविशिल्डचे दीड लाख तर, कोवॅक्सिनचे 10 हजार 240 डोस प्राप्त झाले आहेत. यासंदर्भात एएनआय वृत्त संस्थेने माहिती दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement