Mumbai Local: मुंबईत लोकल पासकरीता लोकांचे लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू

local train (pic credit- ANI twitter)

मुंबईमध्ये बीएमसीने पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांसाठी लोकल ट्रेन पास जारी करणे सुरू केले आहे. ज्यांच्यासाठी सेवा १५ ऑगस्टपासून सुरू होते. आम्ही दोन्ही डोस घेणाऱ्यांचे क्यूआर कोड जारी करणाऱ्या लोकांचे लसीकरण प्रमाणपत्र पडताळून पाहत आहोत. असे बीएमसीचे अनिल काटे सांगितले,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now