Unseasonal Rain In Dhule: धुळ्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांचं नुकसान

धुळ्यातील साक्री येथे अवकाळी पावसासह गारपीट झाली असून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Hail In Dhule (PC - Twitter)

Unseasonal Rain In Dhule: धुळ्यातील साक्री येथे अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. गारपीटीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 8 मार्चपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ राहून विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement