आता कोरोना निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केल्यानंतर पुणे पोलिसांनी अनोख्या पद्धतीने पुण्यातील दुकानदारांना कोरोना निर्बंध पाळण्याचे आवाहन केले आहे. पुणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत हे आवाहन केले आहे.
A big shout-out to #Pune shopkeepers who are obeying rules despite strict #COVID19 restrictions.
Here are some handy POSTERS in 'your own style' you can 'Cut & Use' to keep rulebreakers in check 😃
तुमचा व्यवसाय लवकर सावरो, हीच आम्ही आशा करतो 🙏#PunePolice #Traders #Respect pic.twitter.com/1dsnzHyU0v
— PUNE POLICE (@PuneCityPolice) August 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)