केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या घरातच क्वारंटीन असल्याची माहिती त्यांनी ट्वीट केली आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आणि कोविड टेस्ट करून घेण्याचं आवाहन केले आहे.
कोविड 19 ची लागण
Union MoS for Health and Family Welfare, Dr Bharati Pravin Pawar tested positive for Covid-19 pic.twitter.com/uGPEDFnytL
— ANI (@ANI) January 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)