Mini Train In Sindhudurg: सिंधुदूर्गात मिनी ट्रेन सुरू करण्याबाबत चाचपणी; केंद्रीय मंत्री Narayan Rane यांची घोषणा

सिंधुदूर्गात मिनी ट्रेन सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

सिंधुदूर्गात मिनी ट्रेन सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. नांदगाव, कुडाळ, देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली अशी ही ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यातील टूरिझम पाहता त्याला चालना देण्यासाठी काही पायाभूत सुविधा चांगला करण्याचा प्रयत्न आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement