New Education Policy अंतर्गत 10वी ची बोर्ड परीक्षा कायमस्वरूपी संपणार; PIB Fact Check ने पहा याबाबत केलेला खुलासा

New Education Policy अंतर्गत 10वी ची बोर्ड परीक्षा कायमस्वरूपी संपणार असल्याचं वृत्त वायरल होत आहे पण PIB Fact Check ने पहा याबाबत खुलासा केलेला आहे.

PIB Fact Check | Twitter
New Education Policy अंतर्गत 10वी ची बोर्ड परीक्षा कायमस्वरूपी संपणार असल्याचं वृत्त वायरल होत आहे पण  PIB Fact Check ने पहा याबाबत  खुलासा केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी हा दावा फेटाळला आहे. सोबतच अशाप्रकारे 10वी बोर्ड परीक्षा बंद होणार नसल्याचं म्हटलं आहे. युजर्सने असे खोटे दावे शेअर न करण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.
पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now