Ujjwal Nikam on extradition of Tahawwur Rana: तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा आदेश मुंबईतील 26/11 च्या प्रकरणामध्ये अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने फायदेशीर
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा आदेश देण्यात आला आहे. तहव्वूर हा पाकिस्तान मध्ये डॉक्टर आणि काही काळ आर्मी मध्येही काम केलेला व्यक्ती आहे.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा आदेश आपल्याला अनेक प्रकारे मदत करेल अशी अशा ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी बोलून दाखवली आहे. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर कायदेशीर लढाई लढताना उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून आपली भूमिका बजावली होती. त्याच्या दृष्टीने बोलताना त्यांनी या घटनेकडे एक मोठी प्रगती म्हणून पाहत आहेत. तहव्वूरचा मुंबईवरील हल्ल्यात काय सहभाग होता सध्या याचा तपास NIA करत आहे. त्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे प्रत्यार्पण आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)