Krishna Hegde: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटाला पाठिंबा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या गटात प्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेगडे यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.

Krishna Hegde | (Photo Credits: Twitter/ANI)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या गटात प्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेगडे यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement