मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच Uddhav Thackeray विधानभवनात

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच Uddhav Thackeray विधानभवनात
Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले. उद्धव ठाकरे हे विधानभवनात येणार अशी चर्चा कालपासूनच होती. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे एकाच वेळी विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच विधानभवनात आल्याने एक वेगळाच चित्र पहायला मिळाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2022 07:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).