महाराष्ट्रातील महाविद्यालयं पुन्हा ऑफलाईन सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार प्रस्ताव

महाराष्ट्रातील महाविद्यालयं पुन्हा ऑफलाईन सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार प्रस्ताव पाठवणार असल्याचं त्यांनी ट्वीट करत सांगितलं आहे

Uday Samant | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रातील महाविद्यालयं पुन्हा ऑफलाईन सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार प्रस्ताव पाठवणार असल्याचं त्यांनी ट्वीट करत सांगितलं आहे. दरम्यान शालेय विभागाकडून यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. आजच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

उदय सामंत ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement