School Bus Accident in Mumbai: जे जे उड्डाणपूलावर शाळेच्या बसला अपाघात ; दोन मुलं, क्लिनर जखमी

जे जे फ्लाय ओव्हर वरील अपघातामध्ये बसचा क्लिनर आणि दोन शाळकरी मुलं या अपघातामध्ये जखमी झाली आहेत. अशी माजिती दिली अहे.

School Bus Accident in Mumbai: जे जे उड्डाणपूलावर शाळेच्या बसला अपाघात ; दोन मुलं, क्लिनर जखमी
Accident PC PIXABAY

मुंबई मध्ये जे जे उड्डाणपुलावर शाळकरी मुलांना घेऊन जाणार्‍या बसचा अपघात झाला आहे. सोशल मीडीयामध्ये सध्या नुकसान झालेल्या गाडीचा फोटो वायरल होत आहे. X वरील युजरने या अपघातामध्ये बसचा क्लिनर आणि दोन शाळकरी मुलं या अपघातामध्ये जखमी झाली आहेत. अशी माजिती दिली अहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2024 04:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).