Two Sisters Marry One Man: एक विवाह ऐसा भी! माझ्या नवऱ्याची बायको म्हणत दोन जुळ्या बहिणींचा एकाचं मुलाशी विवाह; पहा व्हिडीओ
दोन उच्च शिक्षित जुळ्या बहिणींनी एकाचं मुलाशी लग्न केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे हा अनोखा विवाह सोहळा पार पडला असुन सोशल मिडीयावर या विवाहाची जोरदार चर्चा होत आहे.
मुंबईच्या कांदिवली परिसरातील रहिवाशी असलेल्या दोन उच्च शिक्षित जुळ्या बहिणींनी एकाचं मुलाशी लग्न केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे हा अनोखा विवाह सोहळा पार पडला असुन सोशल मिडीयावर या विवाहाची जोरदार चर्चा होत आहे. या दोन जुळ्या बहिणी रिंकी आणि पिंकी एकाचं आयटी कंपनीत उच्च पदावरील नोकरीवर असुन त्यांनी संसार थाटलेला शेअरींग नवरोबा टॅक्सी चालक आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)